सचिन सावंत आदित्य ठाकरेंच्या माध्यमातून सेना आमदार? Sachin Sawant reach Assembly through shivsena

Share this & earn $10
Published at : October 26, 2021

कॉंग्रेसच्या मुख्य प्रवक्ते पदावरुन दूर करण्यात आलेल्या सचिन सावंत यांनी बुधवारी संध्याकाळी वर्षावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेवर जाणाऱ्या आमदारांच्या यादीत नाव असलेल्या नेत्यांपैकी एक असलेले सावंत 'टीम आदित्य'चे सदस्य असतील. रामदास कदमांच्या जागेवर जाण्यासाठी किमान ८-९ नेते उत्सुक असताना त्यात आणखी एकाची भर पडली आहे.
#MyMahanagar #AaplaMahanagar #MarathiNews #PoliticalNews #Entertainment

Subscribe to My Mahanagar here: http://bit.ly/SubscribeToMyMahanagar

Official website: http://mymahanagar.com

Follow us on Instagram : https://www.instagram.com/mymahanagarnews

Like us on Facebook : https://www.facebook.com/mymahanagar

Follow us on Twitter : https://twitter.com/mymahanagar

Follow us on linkedin : https://www.linkedin.com/company/my-mahanagar सचिन सावंत आदित्य ठाकरेंच्या माध्यमातून सेना आमदार? Sachin Sawant reach Assembly through shivsena
My MahanagarMarathi NewsMahanagar