Longest lunar eclipse of 21st century, longest in more than 580 years | उद्या रंगणार खेळ सावल्यांचा
Published at : November 24, 2021
#longestlunareclipse #lunareclipse #zee24taaslive #zee24taas #MarathiNews
Longest lunar eclipse of 21st century, longest in more than 580 years | उद्या रंगणार खेळ सावल्यांचा
21व्या शतकातलं सर्वात दीर्घकाळ चालणारं खंडग्रास चंद्रग्रहण उद्या होणार आहे. तब्बल 3 तास 28 मिनिटं आणि 24 सेकंद त्रिपुरी पौर्णिमेचा चंद्र पृथ्वीच्या सावलीखाली गेला असेल. यापूर्वी एवढं मोठं ग्रहण 18 फेब्रुवारी 1440 रोजी झालं होतं. तर यानंतर थेट 8 फेब्रुवारी 2669 साली असं ग्रहण पाहायला मिळेल. ग्रहण खग्रास नसलं तरी 97 टक्के चंद्र झाकला जाईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 12.48 ते संध्याकाळी 4.17 असा ग्रहणाचा कालावधी असेल. ग्रहण प्रामुख्यानं उत्तर अमेरिकेत दिसेल. भारतातील ईशान्येकडील राज्यांमधूनही ग्रहण पाहता येईल. तर उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडच्या काही भागातून केवळ मोक्षकाळ दिसू शकेल.
झी २४ तासच्या बातम्या आता APP डाऊनलोड करा... लिंक http://onelink.to/xuur2f
वरील बातमी सविस्तरपणे वाचण्यासाठी क्लिक करा 24taas.com
फेसबुकवर लाईक करा facebook.com/Zee24Taas
ट्विटरवर फॉलो करा twitter.com/zee24taasnews
marathi video, marathi videos, marathi news videos, marathi batmya, batmyanchye video, news video marathi, बातम्या, मराठी बातम्या, मराठी बातम्यांचे व्हिडीओ, मराठी न्यूज, झी २४ तास, zee 24 taas,

marathi videosmarathi news videosmarathi batmya