Sustainable development is the availability of water. Horticulture,fodder, milk production increased
Published at : November 12, 2021
A public welfare organization that works with public participation.
महूद बुद्रूक (ता. सांगोला, जि. सोलापूर) येथील ग्रामस्थ अन शेतकऱ्यांनी सहभागातून दुष्काळावर मात करण्यासाठी पाणी कमावले. त्यातून शेतीला आणि पिण्याला पाणी उपलब्ध झाले. शिवाय चारा पिके वाढल्याने दुग्धोत्पादन वृद्धीला मदत झाली आहे. कासाळगंगा ओढा पुनर्जीवनाच्या कामासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या पंढरपूर आणि सांगोला भागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन दिले होते. कृषी क्षेत्राच्यादृष्टीने उभे राहिलेल्या कामांची आपण माहिती घेत आहोत...
#pmoindia #cmomaharashtra #ajitpawar #jayantpatil #balasahebthorat
#dadabhuse #chhaganbhujbal #dattatraybharane #pranitishinde
#watermandrrajendrasingh #chinmayudagirkar #rutujabagwe
#NationalWaterAward Winner Village #Mahud (dist #solapur)

RuralDevelopmentWater